श्रीधर अंभोरे : रेषांची भाषा

श्रीधर अंभोरे हे नाव महाराष्ट्राला नवं नाही. त्यांची रेषा ही त्यांच्या चित्रकलेच्या अपार प्रेमांतून आणि दीर्घ रियाझातून पक्की झालीय. तसं पाहिलं तर रंग-रेषांचं कोणतंही पठडीतलं शिक्षण त्यांनी घेतलेलं नाही. अस्सल कलाकाराच्या आतच कला दडलेली असते, ती उमलून येतेच. श्रीधर अंभोरेंच्या बाबतीत हेच तर म्हणावं लागेल. आपल्या चित्रशैलीनं कलाक्षेत्रात आपली ओळख पक्की करणाऱ्या या चित्रकारानं वयाची पंचाहत्तर वर्ष पूर्ण केलीत. स्वतःचं आयुष्य चित्रांमधे गुंफणाऱ्या या चित्रकाराचं हे शब्दचित्र! . - महावीर जोंधळे

मनोज आहेर यांनी घेतलेली श्रीधर अंभोरे यांची मुलाखत


 

Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Labels: मनोज आहेर यांनी घेतलेली श्रीधर अंभोरे यांची मुलाखत
Older Posts Home
Subscribe to: Posts (Atom)

वाचलेली पृष्ठे :

13,467

श्रीधर अंभोरे

श्रीधर अंभोरे

श्रीधर अंभोरे यांची

  • निवडक रेखाचित्रे

लेखांची शीर्षके :

  • THE LANGUAGE OF LINES : Mukund Malve
  • The visual art map of Maharashtra ■■■ Sumedha Raikar Mhatre
  • अजिंठ्याचं आदिम शिल्प : शशिकांत शिंदे
  • अस्तित्वाच्या रेषा : दा. गो. काळे
  • एक निगर्वी कलावंत : श्रीधर अंभोरे : अशोक विष्णुपंत थोरात
  • कलावंत आणि मैत्री : धनंजय गोवर्धने
  • काळाच्या दगडावरची रेघ : श्रीधर अंभोरे : श्रीकृष्ण राऊत
  • चिखलगावच्या चित्रकाराची सातासमुद्रापलीकडे झेप
  • ढन्न श्रीधर अंभोरे : संजय प्रल्हाद डोंगरे
  • तिमिराची रेषा : महावीर जोंधळे
  • दगडावरची रेघ : टी. एन. परदेशी
  • मनोज आहेर यांनी घेतलेली श्रीधर अंभोरे यांची मुलाखत
  • माझा मित्र श्रीधर : लहू कानडे
  • मुकेपण सोडताना : डॉ. संजीवनी तडेगावकर
  • रंगरेषांचा धनी : रविंद्र सातपुते
  • रेघोट्या : श्रीधर अंभोरे
  • ललाट रेषा : शशिकांत शिंदे
  • लिखाणाचा गाभा चित्रात आणताना : श्रीधर अंभोरे
  • वेदनामय रेषांचा मूर्तिकार : लोकनाथ यशवंत
  • वेदनेचा वेध घेणाराचित्रकार : सुभाष डाके
  • श्रीधर अंभोरे नावाचं चित्र : डॉ.किशोर सानप
  • श्रीधर अंभोरे रेषांचा जादूगर : चंद्रकांतपालवे
  • श्रीधर परत एकदा उचल पालखी या दिंडीची : विलास शेळके
  • श्रीधररेषा : एक रेषाकाव्य : इंद्रजीत भालेराव
  • श्रीधररेषा : देखणं कलाचिंतन
  • स्टुडिओ नसलेला चित्रकार : सतीश बडवे
  • स्टुडिओ नसलेला चित्रकार _ सतीश बडवे
हा ब्लॉग डॉ.श्रीकृष्ण राऊत यांनी विकसित केला आहे.यावरील मजकूर,रेखाचित्रे इतरत्र वापरताना या ब्लॉगचा उल्लेख करणे आवश्यक आहे.. Awesome Inc. theme. Powered by Blogger.